• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वादळी पावसामुळे घराची भिंत पडून एक महिला जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
वादळी पावसामुळे घराची भिंत पडून एक महिला जखमी

एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील घटना

एरंडोल (प्रतिनिधी) :- गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील आडगाव परिसरात रावसाहेब भिकन पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. त्यात घरातील महिला सुनीता रावसाहेब पाटील या जखमी झाल्या असून त्यांच्यावर आरोग्य विभागात उपचार करण्यात आले. सदर घराची पाहणी गावाचे तलाठी मोरे यांच्याकडून करण्यात आली.

मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे मातीची घरे कोसळत असून मातीच्या घरांचे नुकसान होत आहे. गावातील खालच्या गल्लीत घरांमध्ये पाणी घुसेल इतके पाणी वाहत होते. पडक्या घरांचे व पिकांचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थ यांनी तहसीलदारांकडे, ग्रामस्थांच्या वतीने निवेदनद्वारे सादर केली आहे. त्याची लवकर पूर्तता करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Previous Post

खेडी – इंदिरा नगर येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मूत्रपिंड प्रत्यार्पण किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांमध्ये होणारा बुरशीजन्य संसर्ग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मूत्रपिंड प्रत्यार्पण किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांमध्ये होणारा बुरशीजन्य संसर्ग

मूत्रपिंड प्रत्यार्पण किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांमध्ये होणारा बुरशीजन्य संसर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा
1xbet russia

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026
चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
1xbet russia

चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

June 14, 2026
भडगावात जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला
1xbet russia

भडगावात जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 14, 2026
नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर
1xbet russia

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026
चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!