• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वडापाव विक्रेत्यावर हल्ला; चांदीची चैन हिसकावली, तिघांविरोधात गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वडापाव विक्रेत्यावर हल्ला; चांदीची चैन हिसकावली, तिघांविरोधात गुन्हा

अमळनेर (प्रतिनिधी):- शहरातील भावसार चौक परिसरात वडापाव विक्रेत्यावर तिघांनी हल्ला करून त्याच्या गळ्यातील चांदीची चैन हिसकावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश प्रवीण पवार (वय २६, रा. कलागुरू मंगल कार्यालयामागे, धुळे रोड, अमळनेर) हे भावसार चौक परिसरात वडापावची गाडी लावतात. दि. ६ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गौरव कैलास सोनार, हर्षल बागुल उर्फ बंटी शिंपी आणि दीपेश महाजन उर्फ बंटी महाजन हे तिघे मोटारसायकलवरून तेथे आले.
त्यावेळी फिर्यादी गणेश पवार हे मोबाईलवर व्हिडिओ तयार करत होते. याचा राग आल्याने आरोपींनी “व्हिडिओ का काढतो?” अशी विचारणा करत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने विरोध केल्याने आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “अमळनेरचे बाप आम्हीच आहोत” अशी धमकी देत त्यांच्यावर दहशत निर्माण केली.
मारहाण करत असतानाच आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे ३ भार वजनाची चांदीची चैन तोडून पळ काढला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 119(1), 351(2), 352 आणि 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दारुच्या व्यसनातून कौटुंबिक वाद अन् पतीचा गळा आवळून खून

Next Post

पातोंडा येथे उष्माघाताने मजुराचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पातोंडा येथे उष्माघाताने मजुराचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

पातोंडा येथे उष्माघाताने मजुराचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फेसबुकवरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी गुन्हा दाखल
1xbet russia

फेसबुकवरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी गुन्हा दाखल

May 7, 2026
अमळनेर तालुक्यात शेतातून सहा जनावरे चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात शेतातून सहा जनावरे चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 7, 2026
पातोंडा येथे उष्माघाताने मजुराचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
1xbet russia

पातोंडा येथे उष्माघाताने मजुराचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

May 7, 2026
वडापाव विक्रेत्यावर हल्ला; चांदीची चैन हिसकावली, तिघांविरोधात गुन्हा
1xbet russia

वडापाव विक्रेत्यावर हल्ला; चांदीची चैन हिसकावली, तिघांविरोधात गुन्हा

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फेसबुकवरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी गुन्हा दाखल

फेसबुकवरील आक्षेपार्ह कमेंटप्रकरणी गुन्हा दाखल

May 7, 2026
अमळनेर तालुक्यात शेतातून सहा जनावरे चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

अमळनेर तालुक्यात शेतातून सहा जनावरे चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!