• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वेळेचे बंधन न पाळणाऱ्या परमीट रुम-बारमधून मद्यसाठा जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वेळेचे बंधन न पाळणाऱ्या परमीट रुम-बारमधून मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : शासनाने ठरवून दिलेल्या वेळेआधीच म्हणजेच सकाळी सात वाजताच परमीट रुम, बार उघडून मद्य विक्री करणाऱ्या नेहरु नगरातील साई परमिट रुम व बिअर बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी कारवाई केली. या कारवाईमध्ये सुमारे ४२ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

शहरातील मोहाडी रस्त्यावरील नेहरु नगरातील साई परमिट रुम व बिअर बार सकाळी लवकर उघडला जातो. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यांनी दुय्यम निरीक्षक चेतन शिंदे, पोकॉ प्रकाश तायडे, गोकूळ अहिरे, सत्यम माळी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. या पथकाने या परमिट रुमवर जाऊन पाहणी केली असता प्रत्यक्षात सकाळी ११:३० वाजता परमिट रुम सुरू करण्याची वेळ असताना सकाळी ६:५५ वाजताच ते उघडल्याचे आढळून आले.

वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने परमिट रुममधून विदेशी मद्याच्या १८० मिली च्या १४४ बाटल्या, ९० मिलीच्या १०० बाटल्या, बीअरच्या ४८ बाटल्या जप्त केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत सातत्य रहावे अशी अपेक्षा नागरिकांनी केली असून अनेक बिअरबार हे वेळेच्या आधीच उघडत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Tags: #crime#jalgaon
Previous Post

रोकडसह पावणेचार लाखांचा ऐवज लंपास, जळगाव शहरात भरदिवसा घरफोडी

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समितीवर सदस्यपदी डॉ. नरेंद्र ठाकूर यांची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समितीवर सदस्यपदी डॉ. नरेंद्र ठाकूर यांची नियुक्ती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समितीवर सदस्यपदी डॉ. नरेंद्र ठाकूर यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!