• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महिला कॉन्स्टेबलसोबत ‘नको त्या’ अवस्थेत आढळलेला पोलीस अधिकारी झाला हवालदार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2024
in क्राईम, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
महिला कॉन्स्टेबलसोबत ‘नको त्या’ अवस्थेत आढळलेला पोलीस अधिकारी झाला हवालदार

लखनऊ ;- कानपूरमधील एका हॉटेलच्या रुममध्ये एका महिला कॉन्स्टेबलसोबत रात्रीच्यावेळी उन्नावच्या बीघापूरचे पोलीस उपनिरीक्षक कृपा शंकर कनौजिया यांना पकडण्यात आल्यानंतर त्याच्यावर आता कारवाई करण्यात आली असून त्यांना हवालदारपदी नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे यूपीच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना जुलै 2021 मध्ये घडली होती.

उन्नावच्या बीघापूरचे पोलीस उपनिरीक्षक यांनी कौटुंबीक कारण सांगत सुट्टीसाठी अर्ज केला. सुट्टी मंजूर झाल्यानंतर ते गायब झाले. मात्र ते घरी परतले नसल्यानं त्यांच्या पत्नीला शंका आली. कनैजिया यांच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या पतीचा शोध घ्यावा अशी विनंती केली. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे कनौजिया यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या मोबाईलचं लोकेशन कानपूरमधील एका हॉटेलमध्ये आढळून आलं.

ज्या हॉटेलमध्ये कनौजिया यांच्या मोबाईलचं लोकेशन सापडलं तिथे पोलिसांनी छापा टाकला, समोर जे दिसलं ते पाहून पोलिसांना धक्काच बसला. कनैजिया यांना त्या हॉटेलमधून एका महिला हवालदारासोबत रंगेहात पकडण्यात आलं. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेची चौकशी केली त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकानं कौटुंबीक कारण सांगून सुट्टी घेतली होती, मात्र तो कानपूरमधील एका हॉटेलमध्ये महिला शिपायासोबत सापडला. त्यानंतर तीन वर्ष हा खटला चालला. अखेर या पोलीस उपनिरीक्षकाला आता हवालदार करण्यात आलं आहे.

Tags: #crimeup
Previous Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरूणाचा मृत्यू

Next Post

फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन
जैन कंपनी

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी
1xbet russia

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !
1xbet russia

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !

May 17, 2025
सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
1xbet russia

सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

May 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!