• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उपचारानंतर रुग्णांचा आनंद, डॉक्टरांसाठी कामाची खरी पावती : डॉ. गिरीश ठाकूर

यशस्वी उपचाराबद्दल मातांनी केक कापून केला आनंद साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2023
in Uncategorized
0
उपचारानंतर रुग्णांचा आनंद, डॉक्टरांसाठी कामाची खरी पावती : डॉ. गिरीश ठाकूर

“जीएमसी” मध्ये १३ बालकांना “क्लबफुट शूजचे” वाटप

जळगाव (प्रतिनिधी) – समाजातील परिस्थितीने पीडित परिवाराचे दुःख कमी करण्याचे काम वैद्यकीय क्षेत्राकडे असते. जेव्हा निस्वार्थी भावनेतून वैद्यकीय सेवा घडते तेव्हा खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली जाऊन आपण मानवतेचा राष्ट्रीय धर्म पूर्ण करतो. जन्मतः व्यंग असलेल्या बाळांना आता आपल्या सरकारी रुग्णालयात मोफत उपचार होत आहेत आणि ते सामान्य आयुष्य जगतात, तेव्हा कुटुंबीयांचा आनंद डॉक्टरांसाठी कामाची खरी पावती असते, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.

महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग, क्युअरइंडिया क्लबफुट संस्था आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमच्या वतीने बालकांना क्लबफुट दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक दीपक शेजवळ, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. जोती बागुल, सहयोगी प्रा. राजेंद्र अग्रवाल, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमचे समन्वयक वर्षा वाघमारे उपस्थित होते.

प्रस्तावनेतून क्युअर संस्थेचे विभागीय समन्वयक एजाज खान यांनी कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर बालकांवर करण्यात आलेल्या उपचार पद्धतीविषयी डॉ. जोती बागुल यांनी सांगितले. यानंतर जन्मतः व्यंग (वाकडे पाय) असलेले मात्र उपचारांती बरे झालेल्या बाळांच्या मातांनी केक कापून आनंद साजरा केला. प्रसंगी वर्षा वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मतः वाकडे पाय असलेल्या मुलांमध्ये जनजागृती करून त्यांना सामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी “पॉन्सेन्टी” उपचार पद्धती वापरली जाते. यात श्रेणीबद्ध प्लास्टर करून पायांना सरळ केले जाते. त्यानंतर पाय पुन्हा वाकडे होऊ नये म्हणून ‘क्लबफुट’ हे विशेष बूट वापरायला दिले जात असतात. या क्लबफुटचे १३ बालकांना वितरण यावेळी करण्यात आले. अतिशय दुर्गम भागातील कुटुंबियांनाही याचा लाभ मिळाला आहे. अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी, नुकतेच जन्मलेल्या बाळांना जन्मतः पाय वाकडे असेल तर उपचारासाठी लवकर रुग्णालयात यावे, असे आवाहन केले.

सूत्रसंचालन करून आभार दर्शन लोखंडे यांनी मानले. यावेळी सहायक प्रा. योगेंद्र नेहेते, डॉ. पंकज घोगरे, डॉ. शंतनू भारद्वाज, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. दीपक जाधव, डॉ. अमित वाघदे, डॉ. गोपाळ डव्हळे, डॉ. प्रणव समृतवार, क्युअरइंडिया क्लबफुट संस्थेचे समन्वयक योगिता बाविस्कर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संजय चित्ते, विश्वजीत चौधरी, अमोल दाभाडे, प्रकाश पाटील, अजय जाधव आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon civil hospital #maharashtrahttps://kesariraj.com/upcharanantar-rugncha-anand/
Previous Post

चोपडा शेतकी संघ अध्यक्षपदी ललित बागुल, उपाध्यक्षपदी सचिन धनगर

Next Post

जामडीतील तरुणाच्या खूनप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामडीतील तरुणाच्या खूनप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक

जामडीतील तरुणाच्या खूनप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon