• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

उघड्या डीपीमुळे विजेचा धक्का लागून बैलजोडी ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2024
in Uncategorized
0
उघड्या डीपीमुळे विजेचा धक्का लागून बैलजोडी ठार

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी येथे उघड्या विद्युत रोहीत्राचा शॉक लागून बैलजोडी मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी दिनांक 30 जून रोजी सकाळच्या सुमारास गायत्री मंदिराजवळ घडली.

उत्तर प्रदेशातील बंटी चिमा बारेला हा गेल्या अनेक वर्षांपासून पाळधी येथे राहतो. शेती काम करुन तो कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. आज गावातील गायत्री मंदिराच्या जवळ असलेल्या शेतात काम करीत होता. दुपारी अचानक पाऊस आल्याने शेतातील कामे थांबली होती. याच वेळी शेतातील बैलजोडी घेऊन गावात येत असताना रस्त्यावर विज वितरण कंपनीची उघडी डीपी होती.

याच डीपी जवळून जात असताना अचानक विजेच्या धक्का लागून बैलजोडी ठार झाली. ऐन पावसाळ्यात व हंगामाच्या वेळी ही घटना घडल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस चौकीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली होती.

Previous Post

ममुराबादच्या पुरग्रस्त कुटुबांना पालकमंत्र्यांतर्फे एक महिन्याचा किराणा

Next Post

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!