• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2026
in Uncategorized
0
महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

१.४७ लाखांचा दंड, ८२ हजारांची ऑन-द-स्पॉट वसुली; ११९ ई-चलन जारी

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील महाविद्यालय परिसरात वाढत्या वाहतूक नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने विशेष तपासणी मोहीम राबवत अल्पवयीन वाहनचालकांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले.

या विशेष मोहिमेदरम्यान विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी ८२ हजार रुपयांची रक्कम घटनास्थळीच वसूल करण्यात आली. तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ११९ ई-चलन जारी करण्यात आले.

अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे हा स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितासाठी गंभीर धोका असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले. यावेळी पालकांनाही आपल्या पाल्यांना वाहन चालविण्यास देताना कायदेशीर जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.

ही कारवाई प्रोबेशनरी डीवायएसपी सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांनी पोलीस निरीक्षक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली केली. शहरातील वाहतूक शिस्त अबाधित राखण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


 

 

Previous Post

विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !
1xbet russia

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या
क्राईम

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत
क्राईम

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
क्राईम

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon