• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जामनेरच्या विकासाचा मार्ग अधिक बळकट -फडणवीस सरकारचा निर्णय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

क्रीडा संकुल व रेल्वे विस्तारासाठी रेल्वे आणि शासनाच्या जमिनीत अदलाबदल

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई,:-जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बहुप्रतिक्षित तालुका क्रीडा संकुल, नगरपरिषदेचे विकास प्रकल्प आणि महत्त्वाच्या रेल्वे मार्गांच्या विस्तारीकरणातील मोठा अडथळा फडणवीस सरकारने दूर झाला आहे. मध्य रेल्वे भुसावळ यांच्या मालकीच्या जामनेर येथील जमिनीपैकी पहिल्या टप्प्यात ६.६४ हेक्टर जमीन महाराष्ट्र शासनाकडे प्रत्यार्पित करण्यास आणि त्या बदल्यात रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी समान किंमतीची १७.२८ हेक्टर शासकीय जमीन रेल्वे विभागास प्रदान करण्यास राज्य शासनाने पूर्वमान्यता दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे जामनेर जि. जळगाव येथील गट नं. ९९१ मधील १३.३० हेक्टर क्षेत्रापैकी ९.०० हेक्टर जमीन जामनेर नगरपरिषदेस आणि उर्वरित ४.३० हेक्टर जागा क्रीडा संकुलासाठी उपलब्ध होणार आहे.

सद्यःस्थितीत थेट जमीन अदलाबदलीबाबत कायद्यात तरतूद नसल्याने, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पहिल्या टप्प्यात मध्य रेल्वे भुसावळ यांच्याकडून ६.६४ हेक्टर जमीन विनामोबदला महाराष्ट्र शासनाकडे प्रत्यार्पित केली जाईल.

या बदल्यात शासनाकडून रेल्वे विभागाच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी एकूण १७.२८ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य प्रदान केली जाणार आहे. यामध्ये ‘मनमाड-इंदोर नवीन रेल्वे लाईन’ (मनमाड ते धुळे ते नरडाणा ते डॉ. आंबेडकर नगर) या प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्यातील १० गावांमधील १२.९३ हेक्टर जमीन आणि ‘जामनेर ते पाचोरा नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर करून बोदवडपर्यंत विस्तारीकरण’ या प्रकल्पासाठी जळगाव जिल्ह्यातील ८ गावांमधील ४.३५ हेक्टर शासकीय जमीन रेल्वे विभागास दिली जाईल. या संपूर्ण महसुली व प्रशासकीय कार्यवाहीची अंमलबजावणी धुळे व जळगावचे जिल्हाधिकारी कार्यालयात यांच्या अधिकारात करण्यात येणार आहे.

“जामनेरमधील क्रीडा संकुल, नगरपरिषदेचे विकास प्रकल्प आणि या भागातील रेल्वेचे प्रकल्प विकासाला नवी गती देणारे आहेत. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही जमीन अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे जामनेरच्या सर्वांगीण विकासाचा आणि रेल्वे विस्तारीकरणाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार हे लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होते. ”

चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री, महाराष्ट्र

Tags: maharashtra bjp news
Previous Post

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
खान्देश

जामनेरच्या विकासाचा मार्ग अधिक बळकट -फडणवीस सरकारचा निर्णय

November 7, 2026
दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन
जैन कंपनी

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत
खान्देश

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

November 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जामनेरच्या विकासाचा मार्ग अधिक बळकट -फडणवीस सरकारचा निर्णय

November 7, 2026
दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!