• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

रोख रक्कम, एसबीआय पीओएस मशीन, स्टॅम्प व अन्य साहित्य चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

रोख रक्कम, एसबीआय पीओएस मशीन, स्टॅम्प व अन्य साहित्य चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

फैजपूर | प्रतिनिधी फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना परिसरातील उपडाकघरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून रोख रक्कम व कार्यालयीन साहित्य असा एकूण २८ हजार ७१९ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी फत्तू रमजान तडवी (वय ५७), पोस्टमास्तर, उपडाकघर, फैजपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ जुलै रोजी सायंकाळी कार्यालय बंद केल्यानंतर २९ जुलै रोजी सकाळी कार्यालय उघडले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने उपडाकघराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी तिजोरीसह त्यातील साहित्य चोरी करून नेले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये २३ हजार ५५५ रुपयांची रोख रक्कम, एसबीआयचे पीओएस मशीन, विविध प्रकारचे डेफिनिटिव्ह स्टॅम्प, पोस्टल स्टेशनरी, महसूल स्टॅम्प, एटीएम कार्डे व धनादेश पुस्तिकांसह एकूण २८ हजार ७१९ रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विकास सोनवणे करीत आहेत.

Previous Post

महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

Next Post

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026
गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!