• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणावर चॉपरने वार ; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ लग्न मोडण्याच्या कारणावरून तरुणावर चॉपर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या संदर्भात सोमवार ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विवेक किशोर मराठे ( रा. ब्राम्हण सभा, बळीराम पेठ, जळगाव ) याचा नातेवाईक गोलू मराठे याचे प्रेमसंबंध असलेल्या तरुणीशी लग्न जुळल्यानंतर ते विक्की सांडू यादव (वय-२७) याच्यामुळे मोडण्यात आले. याचा राग मनात ठेवून विवेक मराठे याने रविवारी २ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात विवेक मराठे याने विक्कीच्या पोटात चॉपर खुपसला. यात विक्की हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात सोमवारी ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिपक गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विवेक किशोर मराठे याच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर शहर पोलीसांनी विवेक मराठे याला अटक केली होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहे.


 

 

Tags: # crime #accident news #jalgaonhttps://kesariraj.com/tarunavar-choparvar-4a23-n-1/
Previous Post

महाराष्ट्र अंनिसचा रविवारी जिल्हा संकल्प प्रेरणा मेळावा

Next Post

लोण्याने साकारलेल्या स्वयंभू मूर्तीचे तीर्थक्षेत्र ‘अवचित हनुमान’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोण्याने साकारलेल्या स्वयंभू मूर्तीचे तीर्थक्षेत्र ‘अवचित हनुमान’

लोण्याने साकारलेल्या स्वयंभू मूर्तीचे तीर्थक्षेत्र ‘अवचित हनुमान’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
Uncategorized

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

August 13, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon