• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

धान्य वितरणातील कथित अनियमिततेची चौकशी करून परवाना रद्द करण्याची मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील देशमुखवाडी परिसरातील शासकीय रास्तभाव दुकान क्रमांक ११६ मधील धान्य वितरणात कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने पाचोरा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना तातडीने रद्द करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-03-at-19.02.09.mp4

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली ३० जून रोजी सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रास्तभाव दुकानाला ५३१ शिधापत्रिकाधारकांतील सुमारे २,१०० लाभार्थ्यांसाठी धान्याचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र अनेक लाभार्थ्यांना धान्य मिळाले नसल्याची तक्रार आहे. तसेच लाभार्थ्यांचे आगाऊ बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) घेऊन धान्य वितरणात गैरव्यवहार झाल्याचाही आरोप करण्यात आला.

मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर नायब तहसीलदारांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदारांनी प्रत्यक्ष येऊन भूमिका स्पष्ट करावी, या मागणीवर काँग्रेस पदाधिकारी ठाम राहिले. त्यानंतर तहसीलदारांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अखेर तहसीलदार विजय बनसोडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, ब्लॉक अध्यक्ष इरफान मणियार, एससी सेलचे तालुकाध्यक्ष श्रावण गायकवाड, माजी शहराध्यक्ष शरिफ वेंडर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि धान्यापासून वंचित असल्याचा दावा करणारे अनेक शिधापत्रिकाधारक उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.

Tags: tahsil karyalayavar congress morcha
Previous Post

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

Next Post

मनपा रेकॉर्ड रूममधून महत्त्वाच्या फाईली गायब; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मनपा रेकॉर्ड रूममधून महत्त्वाच्या फाईली गायब; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

मनपा रेकॉर्ड रूममधून महत्त्वाच्या फाईली गायब; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर
जैन कंपनी

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

August 19, 2026

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर
जैन कंपनी

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

August 19, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा
1xbet russia

कृषी अन्न व तंत्रज्ञान  प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन 

August 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

August 19, 2026
युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

August 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!