भुसावळ विभागात एप्रिलमध्ये १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली
भुसावळ(प्रतिनिधी):- मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेतून, नेटवर्कवर विनातिकिट प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नांना वेग दिला आहे. प्रवाशांनी वैध ...
Read moreDetails







