• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सुपरवायझर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सुपरवायझर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात रामानंद नगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामानंदनगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुणाल अनिल महाजन (वय २३) असे मयत तरुणाचे नाव आहे. कुणाल महाजन हा रामानंदनगरात आई, वडील व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून तो कामाला होता.(केसीएन) बुधवारी रात्री कुणाल घराच्या मागच्या खोलीत गेला. तेथे गळफास घेवून त्याने जीवनयात्रा संपविली. त्याच्या आईने दरवाजा दोन ते तीन वेळेस ठोठावला पण, कुलर सुरू असल्यामुळे मुलगा गाढ झोपेत असेल म्हणून आईनेही पुन्हा दरवाजा ठोठावला नाही.

अखेर रात्री १०.३० वाजता वडिल व मोठ्या भावाने पुन्हा दरवाजा ठोठावल्यावर आतून कुठलाही आवाज आला नाही, म्हणून दरवाज्याला धक्का देत दरवाजा उघडल्यावर त्यांना कुणाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहुन कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला होता.(केसीएन)याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.


 

Tags: suprwisar tarun galfas
Previous Post

दरोड्याच्या उद्देशात असलेली टोळी थोडक्यात निसटली : एकाला अटक

Next Post

वीजपुरवठा खंडित करून चोरट्यांनी लांबवला साडेआठ लाखांचा पापड मसाला, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजपुरवठा खंडित करून चोरट्यांनी लांबवला साडेआठ लाखांचा पापड मसाला, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद !

वीजपुरवठा खंडित करून चोरट्यांनी लांबवला साडेआठ लाखांचा पापड मसाला, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon