• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आहारातून अशी वाढवा ऑक्सिजनची पातळी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

लंडन(वृत्तसंस्था) भारतासह जगातील अनेक देशांमध्ये करोना महामारी च्या संकटाची तीव्रता वाढत असतानाच ऑक्सिजनची टंचाई वाढत आहे या पार्श्वभूमीवर या महामारी चा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यावर आहाराद्वारे भर द्यावा हा विषय समोर येत आहे मानवी शरीरातील रक्तामध्ये असलेल्या लाल पेशीं साठी हिमोग्लोबिन अतिशय महत्त्वाचा घटक असतो हिमोग्लोबिनच्या माध्यमातून शरीरातील विविध अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो त्यामुळेच शरीरात ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन आता आहारतज्ञ करत आहेत.

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढावे त्यासाठी पूरक असा आहार घ्यावा अशी सूचना आहार तज्ञांनी केली आहे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते पुरुषांसाठी 13.5 ग्रॅम प्रति डेस्सी लिटर आणि महिलांसाठी 12 ग्रॅम प्रति डेस्सीलिटर हिमोग्लोबिन ची गरज असते हार्वर्ड हेल्थ संस्था आणि अमेरिकेच्या फूड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन च्या माहितीनुसार शरीरात रक्तामध्ये हिमोग्लोबिनची योग्य पातळी राहावी यासाठी तांबे लोह विटामीन बीचे विविध प्रकार आणि बी 12 या जीवनसत्त्वांची गरज आहे.

शरीरात तांब्याचे प्रमाण योग्य राहावे यासाठी चॉकलेट काजू बटाटा मशरूम या वस्तू आहारात असाव्यात असे आहार तज्ञांनी सुचवले आहे रक्तातील लोहाची पातळी योग्य राहावी यासाठी चिकन मटण हिरव्या भाज्या बीन्स विविध प्रकारची कडधान्ये आहारात असावीत त्याशिवाय अंडी गाजर दुधी भोपळा व्हॅनिला आइस्क्रीम पालक यासारख्या वस्तू आहारात असाव्यात शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्ती आपल्या आहाराचे योग्य नियोजन करुन आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य ठेवू शकतात असेही या संस्थांनी म्हटले आहे


 

 

Previous Post

एन.व्ही.रमण भारताचे नवे सरन्यायाधीश

Next Post

छोटा राजनलाही झाला कोरोना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

छोटा राजनलाही झाला कोरोना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक
1xbet russia

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

June 14, 2026
पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा
1xbet russia

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026
चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
1xbet russia

चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

June 14, 2026
भडगावात जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला
1xbet russia

भडगावात जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

June 14, 2026
पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon