• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

शासकीय गाडीसमोर 'थार' उभी करून ५ ब्रास वाळूचा डंपर पळवला!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

शासकीय गाडीसमोर ‘थार’ उभी करून ५ ब्रास वाळूचा डंपर पळवला!

नायब तहसीलदारांच्या पथकावर घातला राडा; दोन अज्ञात चालकांविरुद्ध गुन्हा

जळगाव, प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांची मुजोरी अत्यंत टोकाला पोहोचली आहे. कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाच्या शासकीय वाहनासमोर थेट ‘थार’ गाडी आडवी लावून, अवैध वाळूने भरलेला डंपर पळवून लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात वाहनचालकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसोलीच्या इंदिरानगरात हायव्होल्टेज ड्रामा!
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावचे नायब तहसीलदार राहुल नगराज वाघ (वय ३९, रा. अल्पबचत भवन परिसर, जळगाव) हे आपल्या पथकासह २७ जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शिरसोली प्र. न. येथील इंदिरानगर वस्तीजवळ अवैध वाळू वाहतुकीविरोधात पेट्रोलींग करत होते. याच वेळी पथकाला विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा एक संशयास्पद डंपर अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/06/WhatsApp-Video-2026-06-28-at-1.25.43-PM.mp4

महसूल पथकाची कोंडी, ‘थार’मधून आले पाठीराखे

महसूल पथकाने तत्परता दाखवत या वाळूच्या डंपरवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात वाळू माफियांच्या समर्थनाची काळ्या रंगाची ‘थार’ गाडी (क्र. MH-19 EG-9171) फिल्मी स्टाईलने घटनास्थळी आली. थार चालकाने शासकीय कामात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याच्या हेतूने आपले वाहन थेट महसूल विभागाच्या गाडीसमोर आडवे लावले. महसूलचे वाहन अडकल्याची संधी साधत थार चालकाने डंपर चालकाला तिथून पळून जाण्यास मदत केली.

घटनास्थळी डंपरची प्राथमिक तपासणी केली असता, त्यात सुमारे ५ ब्रास अवैध वाळू भरलेली होती. या वाळूची बाजारातील किंमत अंदाजे २१ हजार रुपये असल्याचे महसूल विभागाने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार राहुल वाघ यांच्या फिर्यादीवरून विना क्रमांकाच्या डंपरचा चालक आणि थार गाडीचा चालक अशा दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७८/२०२६ नुसार, *भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) आणि २२२ अन्वये* गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन पाटील करत आहेत.


 

 

Previous Post

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

Next Post

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon