• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

धरणगाव तालुक्यातील चमगाव येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव तालुक्यातील चमगाव येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. २० मे रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धनराज योगराज सावंत (पाटील,वय ४९, रा. चमगाव ता. धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई यांच्यासह राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान, धनराज सावंत यांच्यावर वि. का. सो. चे कर्ज होते. ते कसे फेडावे या विवंचनेत ते राहत होते. यातूनच त्यांनी सोमवारी दि. १९ मे रोजी संध्याकाळी शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना मंगळवारी दि. २० मे रोजी धनराज सावंत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे चमगाव येथे शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव कारने दिलेल्या जबर धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

Next Post

धक्कादायक, पतीसोबत जाताना रस्त्यात दुचाकी थांबवून विवाहितेने घेतली विहिरीत उडी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक, पतीसोबत जाताना रस्त्यात दुचाकी थांबवून विवाहितेने घेतली विहिरीत उडी !

धक्कादायक, पतीसोबत जाताना रस्त्यात दुचाकी थांबवून विवाहितेने घेतली विहिरीत उडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जैन कंपनी

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जैन कंपनी

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील पाणी काढण्यावरून वाद; शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

August 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon