जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी (महाविद्यालय) डॉ.जितेंद्र सुरवाडे, प्रशासकीय अधिकारी (रुग्णालय) संजय चौधरी, दिलीप मोराणकर, मंगेश जोशी, भिका शिंदे, किरण पवार, नरेश पाटील, शालिक गोरे, साहेबराव कुडमेथे, आकाश महिरे, संदीप सोनकुसरे, एन.के.वाघ, किरण बावस्कर, विजय पाटील, उमेश टेकाळे, गोपाल सोलंकी, मोहन पाटील, विजय बावस्कर, संजय शेळके, मनिषा मगरे, संजय पाथरुट, ज्ञानेश्वर राठोड, नमायते, प्रदीप जयस्वाल, निलेश बारी, विजया बागुल, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.