• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

एसडीआरएफ जवानांची बोट उलटली : भडगावच्या जवानांसह दोघांचा मृत्यू, दोन बेपत्ता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
एसडीआरएफ जवानांची बोट उलटली : भडगावच्या जवानांसह दोघांचा मृत्यू, दोन बेपत्ता

बुडालेल्या मुलांचा शोध घेताना घडली दुर्घटना

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : धरणात बुडालेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट पाण्यात उलटल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दि. २३ रोजी उघड झाली आहे. या दुर्घटनेत बुडून तीन जवांनाचा मृत्यू होऊन त्यांना वीरमरण आले असून यात भडगाव तालुक्यातील पांढरद येथील जवान वैभव वाघ यांचा देखील समावेश असल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजून २ जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव येथे प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. सागर पोपट जेडगुले (वय २५ रा. धुळवड ता. सिन्नर) आणि अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ रा. पेमगिरी, ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. यामध्ये  राज्य आपत्ती निवारण दल अर्थात एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला. पथकातील चार जणांसह एक स्थानिक बोटीत बुडाला. बुधवारी दि. २२ मे रोजी प्रवरा नदीत दोन तरुण बुडाले होते. एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू होता. दरम्यान शोध कार्यासाठी आज गुरुवारी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांचीच बोट उलटल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वीरमरण आलेल्या तिघांमध्ये पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, चालक वैभव सुनील वाघ यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार आणि कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांच्यावर उपचार सुरु आहे. बोटीत असणारा स्थानिक राहिवाशी गणेश मधुकर देशमुख याचा शोध सुरु आहे.ते धुळे येथील राज्य राखीव बलचे कर्मचारी होते. भडगाव तालुक्यातील पांढरद येथील वैभव वाघ यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. हुतात्मा झालेले जवान वैभव वाघ  यांचे बालपण हे पिचर्डे गावी आजोबा यांच्याकडे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत, अतिशय हुशार अभ्यासु होते घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यातून यश मिळवत पुढे त्यांनी पुढील शिक्षण हे भडगाव येथे घेतले. अवघ्या बारा दिवसांचा असतांनाच वडीलाचे छत्र हरपले. त्यांनतर पुढील शिक्षण हे भडगाव येथे झाले. २०१४ मध्ये ते गोरेगाव,मुंबई येथे भरती झाले.  त्यानंतर ते धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलात रुजु झाले होते.

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharathttps://kesariraj.com/sdrf-javananchi-bot-ultali/
Previous Post

सोनसाखळी चोर रात्रीही सक्रिय, वृद्धेची मंगलपोत लांबविली

Next Post

अंघोळीसाठी गेलेल्या मैत्रिणींचा धरणात बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अंघोळीसाठी गेलेल्या मैत्रिणींचा धरणात बुडून मृत्यू

अंघोळीसाठी गेलेल्या मैत्रिणींचा धरणात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
Uncategorized

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

October 14, 2026
वरणगावात प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणाच्या भावावर प्राणघातक हल्ला; आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्राईम

वरणगावात प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणाच्या भावावर प्राणघातक हल्ला; आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

October 14, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्राईम

जळगावात जुन्या वादातून तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!