• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोबाईल चोरट्याला सावखेडा येथे केली अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
मोबाईल चोरट्याला सावखेडा येथे केली अटक

एलसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामध्ये एलसीबीने जळगाव शहरातील एका संशयित चोरट्याला अटक केली आहे. त्याला पुढील तपासाकामी धरणगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले आहे.

धरणगाव पोलीस स्टेशन येथे मागील वर्षी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास सुरू होता. कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण करून रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (वय ३५, रा. हरीविठ्ठल नगर, हल्ली मु. सावखेडा भिल ता.जळगाव) असे नाव चोरट्याचे निष्पन्न केले.

त्यानुसार सावखेडा येथे एलसीबीच्या पथकाने जाऊन तपासणी केली असता तेथे संशयित आरोपी रमेश उर्फ अनिल सोनवणे हा मिळून आला. त्याच्या अंग झडतीमध्ये चोरीस गेलेला मोबाईल मिळून आल्याने त्याला अटक करून पुढील तपासाकामी धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई प्रकरणी निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.


 

 

Tags: #crimemonbolchor
Previous Post

एक रुपयात पिक विमा भरण्याची सुविधा १ जुलैपासून होणार सुरु..!

Next Post

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
जळगाव

जळगाव शहरातील भंगार बाजारावर आज महापालिकेची कारवाई

September 30, 2026
खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

जळगाव शहरातील भंगार बाजारावर आज महापालिकेची कारवाई

September 30, 2026
खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon