• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वनविभागाच्या परवानगीविना सागवान लाकडाची तस्करी, दोघांवर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2023
in Uncategorized
0
वनविभागाच्या परवानगीविना सागवान लाकडाची तस्करी, दोघांवर कारवाई

वनविभागाची कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) – वनविभागाच्या परवानगीविना सागवान लाकडाची तस्करी करून त्याद्वारे फर्निचर बनवणार्‍या दुकानांवर वनविभागाने छापेमारी करीत एक लाख रुपये किंमतीच लाकुड व मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

छापेमारीने उडाली खळबळ
यावल शहरातील शेख असलम शेख असगर (मुन्शी फर्निचर) येथे वन कर्मचार्‍यांनी धाड टाकली. यावेळी विना परवाना अवैध साग नग ५ तसेच रंधा मशीन १ असा एकूण २१ हजार ९८४ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

किनगाव येथील रामचंद्र पाटील यांच्या फर्निचर दुकानातून दरवाजा फालके ८, पलंग २, सोफा सेट १, साग नग ७२, चौरंग ४, तसेच लाकूड कट्टर मशीन एक असा एकूण ७५ हजारांचा माल जप्त करण्यात आला.

ही कारवाई मुख्य वनसरंक्षक ऋषिकेश रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, यावल पूर्व वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल रवींद्र तायडे, वनपाल राजेंद्र खर्चे, वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड, अनिल पाटील, वाहन चालक सुनील पाटील यांनी संयुक्तरीत्या केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/sagwan-lakdachi-taskari-news/
Previous Post

प्रौढ इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो, जाणून घ्या लक्षणे…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो, जाणून घ्या लक्षणे…

मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो, जाणून घ्या लक्षणे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी
Uncategorized

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
Uncategorized

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

August 13, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon