• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्त्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन निरोगी राहावे..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
स्त्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन निरोगी राहावे..!

महापौर दीपमाला काळे यांचा जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांशी संवाद

जळगाव (प्रतिनिधी):- स्त्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन स्वतःला निरोगी ठेवावे, असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे. जळगावकर महिलांशी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संवाद साधत त्यांना सामाजिक आणि कौटुंबिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला असून, जळगावला अधिक सुंदर आणि प्रगत करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधार आणि समाजाचा कणा आहे. आज जळगाव शहरातील महिला प्रत्येक क्षेत्रात,मग ते शिक्षण असो, व्यापार असो वा समाजकारण—आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत, याचा मला अभिमान वाटतो.

जळगाव महानगरपालिका महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध आहे. महिलांनी केवळ चूल आणि मूल यात न अडकता आपल्या पंखांना बळ द्यावे आणि स्वप्नांचा पाठलाग करावा. स्वतःच्या आरोग्याची आणि स्वाभिमानाची जपणूक करा, कारण तुम्ही सक्षम असाल तरच घर आणि शहर सक्षम होईल, असेही महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले आहे.

संदेशातील ठळक मुद्दे
सक्षमीकरण : महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता प्रशासकीय आणि सामाजिक कामात आपला सहभाग वाढवावा.
स्वच्छता मोहिमेत सहभाग : “आपले शहर, आपली जबाबदारी” या नात्याने जळगाव शहर स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत टाकावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
आरोग्य आणि शिक्षण : घरातील आरोग्य जपण्यासोबतच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
शासकीय योजना : महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

“जळगावच्या प्रत्येक महिलेमध्ये एक उपजत नेतृत्वशक्ती आहे. महिलांनी आपले मानसिक आरोग्य सक्षम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी दररोज योगा, व्यायाम, पायी करणे यापैकी एकाला तरी प्राधान्य द्यावे. जेव्हा एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने समाज प्रगत होतो. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मला आपल्या सहकार्याची आणि आशीर्वादाची गरज आहे.”

— दीपमाला काळे, महापौर,

जळगाव महानगरपालिका.


 

 

Tags: dipmala kale madam news
Previous Post

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश

Next Post

सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भरोसा सेल ठरणार महत्वाचा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भरोसा सेल ठरणार महत्वाचा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भरोसा सेल ठरणार महत्वाचा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon