• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय  टोळीचा पर्दाफाश

जिल्हा पेठ पोलीस स्टेशनची कामगिरी, ८ पिस्टलसह ७ जणांना अटक

जळगाव (प्रतिनिधी):- शहरात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही साखळी उघडकीस आणली असून, यात आंतरराज्य कनेक्शन देखील समोर आले आहे.

१ मार्च २०२६ रोजी प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना माहिती मिळाली की, यश नन्नवरे नावाचा तरुण इंडिया गॅरेज परिसरात पिस्टल बाळगून आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता एक गावठी पिस्टल सापडले. त्याच्या सखोल चौकशीतून या मोठ्या रॅकेटचा खुलासा झाला.तपासादरम्यान पोलिसांनी एकापाठोपाठ एक अशा ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

संशयित आरोपींची नावे व जप्त मुद्देमाल
यश रामदास नन्नवरे (वय २७, जळगाव): १ पिस्टल.
केशव सुनील भालेराव (वय २३, वरणगाव): १ पिस्टल.
गौरव देविदास साळवे (वय २२, पिंप्राळा): १ पिस्टल, ३ जिवंत काडतुस आणि होंडा युनिकॉर्न मोटारसायकल.
समाधान बळीराम निकम (वय ४०, अंजाळा, यावल): हा मुख्य विक्रेता असून तो मध्यप्रदेशातून शस्त्रे आणून विकत असे.
विकास प्रकाश काकडे (वय २८, साळसिंगी): २ पिस्टल, २ जिवंत काडतुस.
जगदीश गजानन महाजन (वय २०, शहापूर, मध्यप्रदेश): २ गावठी पिस्टल.
कैलास राजेंद्र माळी (वय २०, बोरकुंड, धुळे): १ गावठी पिस्टल, ५ जिवंत काडतुस.

गुन्हेगारी पार्श्वभूमी
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी ३ आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. मुख्य विक्रेता समाधान निकम हा पाचोरा पोलीस स्टेशनमधील खुनाचा प्रयत्न आणि यावल पोलीस स्टेशनमधील आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात ‘पाहिजे’ असलेला आरोपी होता. तसेच केशव भालेराव हा देखील वरणगाव पोलीस स्टेशनमधील विविध गुन्ह्यांत फरार होता. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख आणि त्यांच्या पथकाने फत्ते केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.


 

 

Tags: #jilhapethpolicejalgaon #jalgaon p[olice #crime
Previous Post

महापौरांच्या आदेशानंतर प्रशासनाची कार्यवाही : जळगाव महानगरपालिकेत मालमत्ता कराबाबत कठोर पावले !

Next Post

स्त्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन निरोगी राहावे..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्त्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन निरोगी राहावे..!

स्त्री शक्तीने शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःला देखील वेळ देऊन निरोगी राहावे..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon