• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरटीओ अधिकाऱ्याला खाजगी इसमाच्या माध्यमातून ३ लाखांची लाच घेताना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 5, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आरटीओ अधिकाऱ्याला खाजगी इसमाच्या माध्यमातून ३ लाखांची लाच घेताना अटक

जळगाव येथे छ. संभाजीनगर एसीबी पथकाची कारवाई 

जळगाव (प्रतिनिधी) :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयात छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावत मोठी कारवाई केली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला खाजगी इसमामार्फत  ३ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई मेहरूण तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये झाली. घटनेप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-05-at-20.00.33.mp4

दीपक आण्णा पाटील (वय-५६) असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्यासह खासगी इसम भिकन मुकुंद भावे (वय-५२, रा. आदर्शनगर ,जळगाव) या दोघांना मेहरूण तलाव जवळील लेक होम अपार्टमेंट मधील प्लॉट नं. ३ येथे ताब्यात घेण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात मुख्य अधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वीच दीपक पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या बदलीनंतर अनेक महिने ते पद रिक्तच होते. गुरूवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावत कारवाई केली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-05-at-20.00.34.mp4

या घटनेत आरटीओ कर्मचारी असलेल्या ५५ वर्षीय तक्रारदार निरीक्षकाची नवापूरला सीमा तपासणी नाका येथे मागील महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून ३ लाखांची लाच मागितली होती. पडताळणी अंती खात्री पटल्यावर छत्रपती संभाजी नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा लावून कारवाई केली. या बदलीसंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भावे नावाच्या खासगी इसमाच्या माध्यमातून तक्रारदार यांच्याकडे ३ लाखांची लाचेची मागणी केली होती, याची माहिती तक्रारदार अधिकाऱ्याने छत्रपती संभाजी नगर विभागीय लाचलुचपत विभागाला कळविलेली होती.

लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्याप्रमाणे तक्रारदार यांनी खासगी इसम भावे यांच्याकडे ही रक्कम देत असताना रंगेहाथ पकडण्यात आले.  प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांच्या कोल्हापूर,ठाणे, सांगली, नगर येथील घरांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. यात अनेक बेनामी संपत्तीसह मोठे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर कारवाई छत्रपती संभाजी नगर येथील पोलीस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्यासह निरीक्षक अमोल धस, पोहेकॉ अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, अंमलदार विलास चव्हाण, सचिन बारसे, सी.एन. बागुल आदींनी कारवाई केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrarto-adhikaryala-lach-ghetana-atk
Previous Post

जिंकण्याच्या सहानुभूतीसाठीच करून घेतला गोळीबार : उमेदवार, दोन्ही मुलांसह ५ जणांचा समावेश

Next Post

पूर्वी कॉमन मॅन (सीएम) होतो, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन (डीसीएम) म्हणून काम करणार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पूर्वी कॉमन मॅन (सीएम) होतो, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन (डीसीएम) म्हणून काम करणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon