• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिंकण्याच्या सहानुभूतीसाठीच करून घेतला गोळीबार : उमेदवार, दोन्ही मुलांसह ५ जणांचा समावेश

सखोल तपासाअंती बौद्धिक कौशल्य, तांत्रिक विश्लेषणातून फिर्यादीच निघाली आरोपी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 5, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिंकण्याच्या सहानुभूतीसाठीच करून घेतला गोळीबार : उमेदवार, दोन्ही मुलांसह ५ जणांचा समावेश

जळगावातील शेरा चौकातील प्रकरण उलगडले, एलसीबीला यश

जळगाव (प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणूकीत आपल्याला सहानुभूती मिळून विजय मिळावा याकरिता अनेक उमेदवार विविध शक्कल लढवितात. मात्र जळगावात तर ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी घरावर गोळीबार करवून घेत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न एका अपक्ष उमेदवाराच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्याच्यासह त्याची २ मुले, शालक असे एकूण ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना १० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जळगाव शहरातील शेरा चौक येथे मतदानाच्या आदल्या दिवशी दि. १९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख गुलाम हुसेन यांच्या घरावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. या एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन तो तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) कडे वर्ग करण्यात आला होता. (केसीएन) दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, बौद्धिक कौशल्य वापरून अखेर हा गुन्हा उघड करून फिर्यादी असलेला उमेदवार शेख अहमद हाच मुख्य संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

तपासात एलसीबीचे तपासाधिकारी पीएसआय दत्तात्रय पोटे यांना वेळोवेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शन मिळत गेल्याने तपासाला गती देता आली. (केसीएन)तपासासाठी सिल्लोड, छत्र. संभाजीनगर, भिवंडी, इंदौर, मालेगाव, हैद्राबाद अशा विविध ठिकाणी जाऊन पोलिसांनी शोधमोहीम राबविली. त्यातून उमेदवार शेख अहमद यांचेसह त्यांचे मोठे चिरंजीव शेख शिबान अहमद (वय ३५, रा. जळगाव), इरफान अहमद मो. हुसेन (वय ३२, रा. मालेगाव जि. नाशिक) यांना अटक करण्यात आली. तपासात त्यांनी, निवडणुकीत सहानुभूती मिळविण्यासाठी गोळीबार करून घेण्याचे कृत्य केल्याची माहिती मिळाली.

तपासातून मोहम्मद शफिक शेख अहमद उर्फ बाबा याने गोळीबार केल्याचे समोर आले. तर त्याच्यासह उमेदवार शेख अहमद यांचा लहान मुलगा शेख उमर फारूक हुसेन हा देखील फरार आहे.(केसीएन)त्यांचा शोध सुरु आहे. तर गुन्ह्यातील बंदुकीसह इतर मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे. सदर तपासकामी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, हेकॉ विजयसिंग पाटील, अक्रम शेख, रवि नरवाडे,राजेश मेंढे,जितेद्र पाटील विजय पाटील, ईश्वर पाटील, हरिलाल पाटील यांनी केला आहे.


 

 

Tags: # raver #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

महादेव भक्तांनी आ. गुलाबराव पाटील यांचे मानले आभार

Next Post

आरटीओ अधिकाऱ्याला खाजगी इसमाच्या माध्यमातून ३ लाखांची लाच घेताना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आरटीओ अधिकाऱ्याला खाजगी इसमाच्या माध्यमातून ३ लाखांची लाच घेताना अटक

आरटीओ अधिकाऱ्याला खाजगी इसमाच्या माध्यमातून ३ लाखांची लाच घेताना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण
1xbet russia

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण

June 2, 2026
उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात
Uncategorized

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon