• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

पाच प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी जळगावचा गौरव

जळगाव, ( प्रतिनिधी ) – रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट, जळगाव यांनी सामाजिक सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी जिल्हा ३०३०च्या जिल्हा रोटरी वर्ष २०२५-२६ – पुरस्कार मध्ये तब्बल पाच प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावत जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या पुरस्कारांचे वितरण रोटरी जिल्हा ३०३०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नाना शेवाळे तसेच डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह रो. राघव पगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातील विविध रोटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी जिल्हा ३०३० हा नाशिक ते नागपूरपर्यंत विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र व्यापणारा जिल्हा असून, या जिल्ह्याअंतर्गत सुमारे ११० रोटरॅक्ट क्लब कार्यरत आहेत. या सर्व क्लबमधून उत्कृष्ट सेवा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी नेतृत्वाच्या आधारे रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट, जळगाव यांची निवड होणे ही जळगावसाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.क्लबच्या ’नन्हीकली’ या शिक्षणविषयक उपक्रमाला ’सर्वोत्कृष्ट साक्षरता व शिक्षण संस्था’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ’आभा सेवा’ या समाजोपयोगी उपक्रमाला ’सर्वोत्कृष्ट क्लब प्रकल्प’ पुरस्काराने गौरविण्यात आले.याशिवाय क्लबच्या अध्यक्षा रोटरॅक्टर भूमिका नाले यांना त्यांच्या प्रभावी नेतृत्व, नियोजन आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल ’उत्कृष्ट अध्यक्ष हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. क्लबला ’जिल्हा उपक्रमांसाठी सर्वोत्तम सहाय्यक क्लब’आणि डीआरआर प्रशस्तिपत्र’ ही प्रतिष्ठेची प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात आली.क्लबच्या या यशामागे प्रत्येक सदस्याची अथक मेहनत, सेवाभाव, एकजूट आणि समाजाप्रती असलेली निष्ठा असल्याची भावना पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

July 1, 2026
 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न
1xbet russia

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!