• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

नासाकडून सायबर सुरक्षा संशोधनासाठी  यतीश भारंबेचा गौरव, असुरक्षितता प्रकटीकरण कार्यक्रम अंतर्गत अधिकृत प्रशंसापत्र

जळगाव, ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी यतीश भारंबे याने सायबर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाच्या जोरावर जगातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था नासाकडून अधिकृत गौरव मिळवून महाविद्यालयासह जळगाव जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. नासाच्या असुरक्षीतता प्रकटीकरण अंतर्गत त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत अधिकृत प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले आहे.यतीश यांनी नासाच्या माहिती सुरक्षा प्रणालीतील संभाव्य सुरक्षात्रुटी शोधून ती जबाबदारीने संस्थेकडे नोंदविली. त्यांच्या या संशोधनामुळे नासाच्या माहिती प्रणालीची सुरक्षितता अधिक बळकट करण्यास मदत झाल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. नासाचे एसआयएसओ वरिष्ठ एजन्सी माहिती सुरक्षा अधिकारी माईक विट यांनी पाठविलेल्या प्रशंसापत्रात यतीश यांच्या स्वतंत्र सुरक्षा संशोधक म्हणून केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही जागतिक सुरक्षेचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनली आहे. अशा क्षेत्रात एका भारतीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला थेट  नासाकडून अधिकृत मान्यता मिळणे ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून भारतीय विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेची जागतिक स्तरावर झालेली दखल आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी यतीश यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे यश गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. संशोधन, नवोपक्रम, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न भविष्यातही सुरू राहतील.या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील व विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनी यतीश यांचे अभिनंदन केले. सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.यतीश भारंबे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचे मार्गदर्शन, महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण आणि सातत्यपूर्ण स्व-अभ्यासाला दिले. भविष्यात सायबर सुरक्षा क्षेत्रात अधिक संशोधन करून भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.या यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या जागतिक क्षमतेची पुन्हा एकदा प्रभावीपणे प्रचिती आली आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

Next Post

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

July 1, 2026
 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न
1xbet russia

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!