• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

जळगाव, ( प्रतिनिधी ) – .संतबाबा हरदासराम समाज कार्यालयात मा नामदार गुलाबरावजी पाटील स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत ३७ वर्ष सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला सदर प्रसंगी बोलताना मा नामदार गुलाबरावजी पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे महामंडळ असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.

सर्व जाती धर्माच्या व सर्व वर्गाची सेवा एस टी महामंडळाचे कर्मचारी करीत असतात एस टी महामंडळ ही महाराष्ट्राची जीवन वाहिनी नव्हे तर रक्तवाहिनी आहे गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस टी ही संकल्पना जरी शासनाने राबवली तरी ती प्रत्यक्षात एस टी कर्मचार्‍यांमुळे शक्य झालेली आहे महाराष्ट्राच्या प्रगतीत एस टी चा सिंहाचा वाटा आहे त्याबरोबर कर्मचार्‍यांचे वाटा आहे अशा या एस टी महामंडळाची ३७ वर्षे प्रदीर्घ सेवा करून आपले नियोजित कर्तव्य सांभाळून कामगारांची सेवा केली त्याबद्दल त्यांनी आर के पाटील यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले मा नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते आर के पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास खासदार स्मिताताई वाघ माजी परिवहन मंत्री डॉ सतीश पाटील माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत जी सोनवणे जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार सुरेश जी भोळे उर्फ राजू मामा जळगाव शहराच्या महापौर दीपमालाजी काळे पाचोर्याचे आमदार किशोर आप्पा पाटील मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे माजी उप महाव्यवस्थापक सोपानराव नाबदे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे माजी स्वीय सहाय्यक माधव देवधर महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे उपाध्यक्ष किरणजी बिडवे संघटक सचिव सुभाष जाधव सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे गुलाब शेख सुरेशजी चांगरे व गोपाल पाटील विनोद शितोळे प्रशांत मोरे सागर निकुंभ खुशाल मोरे शैलेश नन्नवरे व एस टी महामंडळ जळगाव विभागातील सर्व सन्माननीय अधिकारी उपस्थित होते मोठ्या संख्येने आजी माजी कर्मचारी यांनीआर के पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस टी महामंडळातील सर्व युनियन पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन डि बी महाजन यांनी केले

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Next Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

July 1, 2026
 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न
1xbet russia

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!