• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रिक्षा चालकासह दोघांना मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) –  वरणगावातील विकास कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून रिक्षा चालकासह पुतण्या व चुलत भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता मारहाण करणाऱ्या ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख मजहर शेख मस्जिद (वय-२३) रा. विकास कॉलनी, वरणगाव ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून शेख मजहर शेख मस्जिद यांच्यासह पुतण्या फरहान समिर शेख आणि मुक्तार शेख यांना गावात राहणारे दानेश अली मुजाहित अली सैय्यद उर्फ अप्पा यांच्यासह इतर १० जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. यात तिघेजण जखमी झाले. त्यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता वरणगाव पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे दानिेश अली मुजाहित अली सैय्यद उर्फ आप्पा, आकिब अली कमर अली सैय्यद, जुबेर अली जाकीर अली सैय्यद, अजहर रहिम शेख उर्फ मोटा, अजहर अली तय्यब अली सैय्यद, शेख एहसान उर्फ डॉक्टर, इरफान अली आशिक अली सैय्यद उर्फ लुड्या, नजीर अली वरील अली सैय्यद, फिरोजी शकील शेख , जाकीर अली वजीर अली सैय्यद आणि जुनेद अली जाकीर अली सर्व रा. वरणगाव यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुमरा दळवी करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/riksha-chalkasah-doghana-marhan/
Previous Post

डॉ.उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रिती महाजन भारत भूषण पुरस्काराने सन्मानित

Next Post

तरूणाची दुचाकी चोरी ; शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरूणाची दुचाकी चोरी ; शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon