• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ.उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रिती महाजन भारत भूषण पुरस्काराने सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
डॉ.उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रिती महाजन भारत भूषण पुरस्काराने सन्मानित

जळगाव ( प्रतिनिधी ) –  येथील डॉ.उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रिती महाजन यांना संविधान दिनानिमित्त भुसावळ येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांचे कडून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


या आधी देखिल मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन पुरस्कार २०२३ भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन यांच्यावतीने शैक्षणिक  क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार २०२२ जागतिक महिला दिनी राजनंदीनी बहुद्देशिय संस्था,जळगांव, जिल्हा युवती पुरस्कार २०२१भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तुळजाई बहुद्देशिय संस्था मेहरुण, जळगांव अंतर्गत तृतीय जिल्हा युवती  पुरस्कार मिळाले आहे. तसेच त्यांचे संशोधन पेपरही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये प्रसिध्द झाले असून कवियीत्री बहीणाबाई उत्‍तर महाराष्ट्र विद्यापिठातून त्या पीएचडी करत आहे. अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांचे कडून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल भारत भूषण पुरस्काराने संगिता बियाणी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भुसावळचे आमदार संजय सावकारे साहेब जळगावचे आमदार राजू मामा भोळे अहिराणी गाणे पैशावाली ताई फेम असलेल्या विद्याताई भाटिया उद्योजक बियाणी, राजूभाऊ सूर्यवंशी माजी नगरसेवक जिल्हा अध्यक्ष आरपीआय,अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था जयश्रीताई इंगळे हे होते.


 

 

Tags: #godavari foundetion newshttps://kesariraj.com/dr-upvimaha-priti-mahajan-news/
Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात संविधान पत्राचे सामूहिक वाचन

Next Post

रिक्षा चालकासह दोघांना मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रिक्षा चालकासह दोघांना मारहाण ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon