• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षितांना धक्का तर नवख्यांची राजकारणात एंट्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2023
in खान्देश, जळगाव, रावेर
0
ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षितांना धक्का तर नवख्यांची राजकारणात एंट्री

रावेर तालुक्यातील चित्र

चंद्रकांत कोळी

रावेर (प्रतिनिधी) :- रावेर तालुक्यात १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर १३ ग्रामपंचायतीत पोट निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
यामध्ये अपेक्षितांना धक्का तर नवख्यांची राजकारणात एट्री झाली आहे . सोमवारी सकाळी १० वाजता तहसिलदार बी. ए. कापसे व नायब तहसिलदार संजय तायडे यांच्या निरिक्षणाखाली तहसील कार्यालयात मत मोजणीला सुरुवात झाली होती.

मत मोजणी केंद्रात व परिसरात पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पीएसआय सचिन नवले, तुषार पाटील व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चिनावल,  उचखेडा,  कळमोदा, खिर्डी बु, रोझोदा,  थेरोळा या गावातील सरपंच पदासाठी झालेली निवडनुक अटीतटीची व चुरशीची झाली आहे. एकुण सहा फेर्‍यामध्ये मतमोजणी झाली तर माघारी नंतर अनेक सदस्य बिनविरोध निवडून आले होते.

चिनावल
सरपंच ज्योती संजय भालेराव
सदस्य – प्रियांका मोहन पाटील, प्रियांका कुंदन बोरोले, ठकसेन भास्कर पाटील, अंजली नितिन भालेराव, कविता गिरिश नारखेडे, सागर गोपाळ भारंबे.

खिर्डी बु
सरपंच  संगिता भास्कर पाटील, सदस्य –  शेख शकील शेख बशीर, निता रविंद्र कोचुरे, धिरेंद सुभाष पाटील, अतुल प्रभाकर पाटील, सुवर्णा चंद्रजित पाटील,
गणेश मनोहर देवागिरिकर, ज्योती ज्ञानेश्वर बोंडारे, देवकाबाई सिताराम महाजन,

उटखेडा
सरपंच  कुंदन सुरेश माहाजन, सदस्य – सुधाकर गोविंदा पाटील, नलुबाई इच्छाराम धनगर, महेंद्र सुधाकर महाजन, जुगराबाई इंदु तडवी, वैशाली जितेंद्र चौधरी

शिंगाडी
सरपंच  दिपक धर्मराज सोनवणे , सदष्य सिमा भुषण कोळी , रामचंद्र बालचंद चव्हाटे ,

आंदलवाडी
सरपंच विनायक दुर्योधन कोळी, सदस्य रत्नमाला दिलिप तायडे, कडु वाघो तायडे, प्रतिभा सुर्यभान तायडे.
विटवा सांगवे, आभेडा, मांगी चुनवडे, वाघोदा खुर्द, रायपुर इत्यादी गावांचे निकाल लागलेले आहेत .


 

 

Tags: https://kesariraj.com/raver-talukyatil-grampanchayat/
Previous Post

चोरट्यांचे लक्ष्य बस प्रवास करणाऱ्या महिला, दोघांना २ लाखांचा फटका !

Next Post

पुरी गोलवाडे येथील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय  क्रीडा स्पर्धेत यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षितांना धक्का तर नवख्यांची राजकारणात एंट्री

पुरी गोलवाडे येथील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय  क्रीडा स्पर्धेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026
Uncategorized

शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Uncategorized

शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026

शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon