• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

जळगाव ( प्रतिनिधी ) – अनुभूती स्कूल मध्ये सुरू असलेली राष्ट्रीय योगासना स्पर्धा  रोमांचक स्थितीत असून आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ आघाडीवर आहे‌. त्यासोबत आर्टिस्टिक एकल मध्ये पश्चिम बंगाल, आर्टिस्टिक ट्रेडिशनल मध्ये सीआयएससी कौन्सील बोर्ड पुढे आहे. शरीर, श्वास आणि साधनेचा अद्वितीय दर्शन स्पर्धक घडवित आहे, या स्पर्धतुन आज अंतिम विजेत्या ठरणार आहे.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेली मुलींची १७ वर्षाखालील ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स राष्ट्रीय योगासन स्पर्धेत ३३ संघ राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी अनुभूती निवासी शाळेत आले आहेत. त्यात १६७ खेळाडू सहभागी झाले आहेत. स्कूल गेम्स फेडरेशन च्या स्पर्धेत आर्टिस्टिक सिंगल, ट्रेडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर या चार प्रकारात योगासनाची विविध आसने सादर करत आहेत.

सीआयएससीईचे सहसचिव अर्जित बासू, व्यवस्थापक अर्णव शॉ, विभागीय स्पोर्टस समन्वयक सिद्धार्थ किर्लोस्कर, मुख्य पंच डॉ. आरती पाल, एसजीएफआयचे मुख्य निरीक्षक रितू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्टस अकॅडेमी चे रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन, अजित घारगे,  वरुण देशपांडे, किशोर सिंग सिसोदिया, घनश्याम चौधरी, उदय सोनवणे, अब्दुल मोहसीन, जयेश बाविस्कर, योगेश धोंगडे, मोहम्मद फजल, प्रवीण ठाकरे, कुलदीप  राहुल निंभोरे, समीर शेख यांच्यासह सहकारी यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहे.


 

 

Tags: rashtriy yogasan spardha news
Previous Post

शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रदीपकुमार कळसकर “भारतेंदू हरिश्चंद्र आंतरराष्ट्रीय सन्मान” ने सम्मानित

Next Post

नवनिर्वाचित नगरसेवकांचा झंवर परिवाराच्या वतीने सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नवनिर्वाचित नगरसेवकांचा झंवर परिवाराच्या वतीने सत्कार

नवनिर्वाचित नगरसेवकांचा झंवर परिवाराच्या वतीने सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon