• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या ऋतिकला सुवर्णपदक 

राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2023
in क्रीडा, खान्देश, जळगाव
0
राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या ऋतिकला सुवर्णपदक 

जिल्ह्याला एकुण २ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्यपदक

जळगांव (प्रतिनिधी) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, व लातूर जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर, यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २४ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो ( १४/१७/१९ वर्ष मुले व मुली ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  स्पर्धेचे उद्घाटन तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे महासचिव मिलिंद पठारे, अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते  प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील उपस्थित होते.

सदर स्पर्धेत नाशिक विभागातून जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचा खेळाडू ऋतिक कोतकर याने १९ वर्षांखालील मुलांच्या ७८ किलो वरील वजन गटात सुवर्ण पदक पटकावले तर मुलींमध्ये शौर्य तायक्वांडो अकॅडमी तथा इंदिरा ललवाणी विद्यालय, पहुरची गौरी कुमावत हिने सुवर्ण पदक पटकावले सदर दोन्ही खेळाडूंची बैतूल ( मध्य प्रदेश ) येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे त्यांना जयेश बाविस्कर तसेच हरिभाऊ राऊत यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

मुलांमध्ये ५५ किलो आतील वजन गटात लोकेश महाजन, ४५ किलो मध्ये दानिश तडवी यांनी रौप्य पदक तर सिद्धांत घेटे याने कांस्यपदक पटकावले. मुलींमध्ये निकीता पवार, सानिका पाटील, खुषी बारी, यांनी कांस्यपदक पटकावले यांच्या या यशाबद्दल जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सचिव  अजित घारगे,  सौरभ चौबे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, तसेच अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण चौधरी, श्रीकृष्ण देवतवाल, जीवन महाजन, सुनील मोरे, शुभम शेटे यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/rajyastariy-taykvando-spardha/
Previous Post

परिवाराला दिलेल्या संपन्नतेतून उतराई होण्यासाठी आरोग्यमंदिराची उभारणी – ॲड.नारायण लाठी

Next Post

भीषण आग लागल्याने संसारोपयोगी साहित्य जळून खाक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गॅसच्या भडक्याने घराला आग ; लग्नाचे साहित्य खाक

भीषण आग लागल्याने संसारोपयोगी साहित्य जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल
जैन कंपनी

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

April 30, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
जैन कंपनी

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

April 30, 2026
आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार
1xbet russia

आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार

April 30, 2026
३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण
1xbet russia

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

April 30, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

April 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon