• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्य शासनाकडून ध्वजारोहणासाठी मंत्र्यांचे जिल्हे जाहीर, स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यांमध्ये फडकविणार तिरंगा…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 11, 2023
in Uncategorized
0
राज्य शासनाकडून ध्वजारोहणासाठी मंत्र्यांचे जिल्हे जाहीर, स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यांमध्ये फडकविणार तिरंगा…

गुलाबरावांकडे जळगाव कायम तर अनिल पाटील-बुलढाणा, गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य सरकारने भारताच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यासाठी मंत्र्यांना जिल्हे वाटप केले आहे. त्यानुसार जळगावचे ध्वजारोहण नेहमीप्रमाणे पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच करतील. तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पालकमंत्री म्हणून असणारा दुसरा जिल्हा बुलढाणा येथे जळगाव जिल्ह्यातील दुसरे मंत्री अनिल पाटील हे ध्वजारोहण करणार आहेत. तसेच गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद असणाऱ्या तीन जिल्ह्यांपैकी त्यांना कोणताच जिल्हा दिलेला नाही. तर महाजन यांना नाशिक जिल्ह्याचे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. धुळे येथे दादा भुसे तर नंदुरबार येथे पालकमंत्री विजयकुमार गावित हे ध्वजारोहण करतील.

दरम्यान,राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी हेच ध्वजारोहण करणार आहे. यात रायगड, गोंदिया,  वर्धा, हिंगोली, भंडारा, अकोला, नांदेड यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई येथे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर येथे ध्वजारोहण करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस – नागपूर

अजित पवार – कोल्हापूर

छगन भुजबळ – अमरावती

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर

चंद्रकांत पाटील – पुणे

दिलीप वळसे पाटील – वाशिम

राधाकृष्ण विखे पाटील – नगर

गिरीश महाजन – नाशिक

दादा भूसे – धुळे

गुलाबराव पाटील – जळगाव

रवींद्र चव्हाण – ठाणे

हसन मुश्रीफ – सोलापूर

दीपक केसरकर – सिंधूदूर्ग

उदय सावंत – रत्नागिरी

अतूल सावे – परभणी

संदीपान भुमरे – औरंगाबाद

सुरेश खाडे – सांगली

विजयकुमार गावित – नंदूरबार

तानाजी सावंत – उस्मानाबाद

शंभूराजे देसाई – सातारा

अब्दुल सत्तार – जालना

संजय राठोड – यवतमाळ

धनंजय मुंडे – बीड

धर्मराव अत्राम – गडचिरोली

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

संजय बनसोडे – लातूर

अनिल पाटील – बुलडाणा

अदिती तटकरे – पालघर

रायगड – जिल्हाधिकारी

हिंगोली – जिल्हाधिकारी

वर्धा – जिल्हाधिकारी

गोंदिया – जिल्हाधिकारी

भंडारा – जिल्हाधिकारी

अकोला – जिल्हाधिकारी

नांदेड -जिल्हाधिकारी

विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथील ध्वजारोहण अप्पर आयुक्त कोकण भवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/rajya-shasnakadun-dhvajarohan/
Previous Post

खुबचंद सागरमल विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Next Post

फिल्मी स्टाईल थरार, कुटुंबीयांनी अडथळा आणल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार फरार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फिल्मी स्टाईल थरार, कुटुंबीयांनी अडथळा आणल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon