• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्य सरकारकडून नवरात्रोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई ( वृत्तसंस्था ) – राज्य सरकारकडून नवरात्रोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे उचित होणार नाही. नवरात्रौत्सव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावःयक आहे.

कोवीड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका , स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार परवानगी घेणे आवश्‍यक राहील. मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. साध्या पध्दतीने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट करावी देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूट असावी.नवरात्रौत्सवाकरीता वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होऊ देऊ नये गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमी , शिबीरे (उदा. रक्‍तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे असे या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे .


 

 

Previous Post

दुमजली इमारतीला विमानाची धडक ; आठ जणांचा मृत्यू

Next Post

महिला क्रीडा मंडळ भुसावळ आयोजित खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत खामगावचा ऋषिकेश लोखंडेकर प्रथम तर दुसर्‍या स्थानी मलकापूरचा ओम पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिला क्रीडा मंडळ भुसावळ आयोजित खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत खामगावचा ऋषिकेश लोखंडेकर प्रथम तर दुसर्‍या स्थानी मलकापूरचा ओम पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

खर्दे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अमळनेर तालुक्यात खळबळ

August 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

August 30, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

२५ वर्षीय विवाहितेचा गळफास घेऊन मृत्यू

August 30, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मंदिराच्या बांधकामासाठी घेतलेले सव्वा कोटी रुपये हडपले

August 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खर्दे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अमळनेर तालुक्यात खळबळ

August 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

August 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon