• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुमजली इमारतीला विमानाची धडक ; आठ जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2021
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – इटलीतील मिलान शहरात रविवारी लहान विमान धावपट्टीवर उतरण्याआधी दुमजली इमारतीला धडकले. यात लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानाची धडक झाल्यानंतर इमारतीला आग लागली. या इमारतीजवळच्या वाहनांनाही आगीची झळ बसली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात विमानातील प्रवाशांशिवाय इतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमान धडकलेली इमारत रिकामी होती. त्यामुळे सुदैवाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नाही.इमारत मेट्रो रेल्वे स्टेशनच्या जवळ होती. इमारतीजवळ उभ्या असलेल्या वाहनांमध्ये चालक अथवा प्रवासी नव्हता.

या लहान विमानातील पायलटसह आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानातील प्रवासी फ्रान्सचे नागरिक असण्याची शक्यता आहे. विमानातील प्रवाशांशिवाय इतर कोणाचाही यामध्ये मृत्यू झालेला नाही. मिलानजवळील सान डोनाटो मिलानीज या लहान शहरात हा अपघात झाला. अपघातग्रस्त विमानाने मिलानच्या लिनेट विमानतळ आणि इटलीतील सारिदिनिया बेटादरम्यान उड्डाण घेतले होते.


 

 

Previous Post

धार्मिक स्थळे उघडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मार्गदर्शक तत्वे

Next Post

राज्य सरकारकडून नवरात्रोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्य सरकारकडून नवरात्रोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू
1xbet russia

जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

May 19, 2026
लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल्समध्ये तरुणीवर अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल्समध्ये तरुणीवर अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 19, 2026
जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार
1xbet russia

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार

May 19, 2026
चाळीसगावात जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

चाळीसगावात जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला

May 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

May 19, 2026
लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल्समध्ये तरुणीवर अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून हॉटेल्समध्ये तरुणीवर अत्याचार; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon