• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

वाहन विक्रीसाठी आलेल्या चोराला शिताफीने अटक, ३ दुचाकी जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
वाहन विक्रीसाठी आलेल्या चोराला शिताफीने अटक, ३ दुचाकी जप्त


रावेर पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : रावेर पोलीस स्टेशन येथे दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी शहरातील छोरीया मार्केट परिसरातून एका १९ वर्षीय संशयित आरोपीला शिताफिने अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील आणि इतर दोन अशा दुचाकी जप्त करण्यात आले आहेत.

रावेर पोलीस स्टेशन येथे यश प्रकाश देशमुख (वय २१, रा. शिरूर दिगर ता. शहादा हल्ली मु. विद्यानगर, रावेर) यांनी दुचाकी चोरीची फिर्याद दाखल केली होती. त्यांची दुचाकी दि. २ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू होता. दरम्यान रावेर पोलीस स्टेशनला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी रावेर शहरातील छोरीया मार्केट येथे बुधवारी दि. ३ जुलै रोजी सापळा रचला.

त्या ठिकाणी एक १८ ते १९ वर्षाचा मुलगा दुचाकी चोरीसाठी आला आहे व तो सराईत चोर आहे, अशी माहिती मिळाली. मार्केटमध्ये माहिती घेतली असता त्या ठिकाणी संशयित आरोपी जगराम यारसिंह बारेला (वय १९, रा. शहापूर ता. जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) हा मिळून आला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.

गुन्ह्यात चोरीस झालेली दुचाकी आणि इतर आणखी दोन दुचाकी त्याने काढून दिल्या असून गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विशाल जयस्वाल, नाईक किशोर सपकाळे, समाधान ठाकूर, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे आदींच्या पथकाने केली आहे.


 

 

Tags: #crimeraver
Previous Post

रिक्षा उलटून चालकाचा मृत्यू

Next Post

“सिव्हिल”मधून पोलिसांना चकवून पळाला, मात्र चाणाक्ष नजरेने तासाभरांनी पकडले..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“सिव्हिल”मधून पोलिसांना चकवून पळाला, मात्र चाणाक्ष नजरेने तासाभरांनी पकडले..!

"सिव्हिल"मधून पोलिसांना चकवून पळाला, मात्र चाणाक्ष नजरेने तासाभरांनी पकडले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 16, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

बंद घर फोडून ६२ हजारांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon