• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पूर्ववैमनस्यातून कुटुंबाला अश्लिल शिवीगाळ करत मारहाण ; गुन्हा दाखल   

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2023
in Uncategorized
0

धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव शहरातील हनुमान नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून कुटुंबातील सहा जणांना अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली तर घरावर दगडफेक केल्याचा प्रकार १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी रविवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिपक रतन माळी (वाघ) रा. हनुमान नगर, धरणगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. अंडा पावची गाडी लावून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्या गल्लीत राहणारा यज्ञेश दत्तात्रय पवार याने दिपक माळी यांच्या मुलीला शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दिपक माळी यांच्यासह मुलगी सृष्टी, मुलगा संघर्ष, भाऊ कैलास, वहिणी मंगलाबाई आणि आई रमणबाई महाजन यांना यज्ञेश दत्तात्रय पवार यांच्यासह त्याचे नातेवाईकांनी अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. तर इतरांना दिपक माळी यांच्या घरावर दगडफेक केली. या मारहाणीत व दगडफेकीत संघर्ष महाजन आणि रमणबाई महाजन हे जखमी झाले आहे.

याबाबत रविवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार फिर्यादीवरून यज्ञेश दत्तात्रय पवार, कन्हैय्या देवा महाजन, योगेश देवा महाजन, समाधान देविदास महाजन, पवन देविदास महाजन, निलेश रावा महाजन, किरण रावा महाजन, विनायक शिवा महाजन, देविदास मांगो महाजन, दत्तात्रय वासूदेव पवार, देवा मांगो महाजन, संजय वासुदेव पवार, सुमनबाई देवा महाजन, पुनम योगेश महाजन, आशाबाई दत्तात्रय पवार सर्व रा. धरणगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.

 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/purvavaimanasyatun-marhan/
Previous Post

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

Next Post

खेडी फाट्याजवळील अपघातातील मृत्यूप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खेडी फाट्याजवळील अपघातातील मृत्यूप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon