• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलीला भेटून परतताना पित्याचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

धुळे तालुक्यात अपघात, भडगाव तालुक्यातील सावदे येथे शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील सावदे येथील शेतकरी व त्यांच्या पत्नी तथा गावच्या पोलीस पाटील हे धुळे येथे रविवारी दि. २५ ऑगस्ट रोजी मुलीला भेटण्यास गेले होते. भेट घेऊन परतत असताना शेतकरी पती शिवाजी नारायण पाटील यांनी पत्नीला गावच्या बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर भडगावी दुचाकीने येत असताना त्यांचा धुळे तालुक्यात फागणे गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

शिवाजी नारायण पाटील (देसले, वय ५०, रा. सावदे ता. भडगाव) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे. ते सावदे गावात पत्नी, भाऊ, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. आदर्श शेतकरी म्हणून त्यांचा सावदे गावात लौकिक होता. तर त्यांच्या पत्नी छायाबाई शिवाजी देसले पाटील या गावच्या पोलीस पाटील आहेत. आज दि. २५ ऑगस्ट रविवार रोजी शिवाजी नारायण पाटील धुळे येथे मुलीला भेटण्यासाठी पत्नीसह गेले होते. (केसीएन)तेथून परतीच्या प्रवासासाठी निघाले. मात्र पावसाची रिपरिप सुरू झाल्याने त्यांनी पत्नी छायाबाई यांना गावाच्या बसमध्ये बसविले. स्वतः शिवाजी पाटील हे काळ्या रंगाच्या प्लॅटिना या दुचाकीने भडगावच्या दिशेने निघाले.

आज रविवार रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी पाटील यांची दुचाकी धुळेजवळील फागणे गावाजवळील पुलाजवळ आली असता अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीचा चुराडा झाला आहे. (केसीएन)ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ धुळे येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दुसरीकडे त्यांच्या परिवाराला माहिती मिळताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यांचा मृतदेह भडगाव तालुक्यातील सावदे या गावी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आणण्यात आला. तेव्हा गावकऱ्यांनी गर्दी केली होती. मनमिळावू, आदर्श शेतकरीचा अकाली मृत्यू झाल्याने भडगाव तालुका व परिसरात शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले : नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून इशारा

Next Post

पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon