• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पतीने पळवून नेलेले बाळ अखेर पत्नीच्या कुशीत, पोलिसांच्या मदतीने शोधण्यात मिळाले यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पतीने पळवून नेलेले बाळ अखेर पत्नीच्या कुशीत, पोलिसांच्या मदतीने शोधण्यात मिळाले यश

एमआयडीसी पोलीस स्टेशनची  कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : कौटुंबिक वादातून दहा दिवसाच्या बाळाला त्याच्या वडिलांनी पळवून नेले. नंतर पोलिसांनी बाळाचा शोध घेण्यात यश मिळवले. त्यामुळे तब्बल १४ दिवसांनी कासावीस झालेल्या आईच्या कुशीत दहा दिवसांचे बाळ विसावले आणि त्याला मायेची ऊब मिळाली. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी कसून मेहनत घेतली.

मेहरुण परीसरातील एका विवाहितेचे  पती जयवंत गोविंदा भागवत याच्यासोबत कौटुंबिक वाद सुरु होते. या वादातून पती गोविंदा याने तिच्या दहा दिवसांच्या बाळाला दि. १४ मे रोजी कुठेतरी पळवून नेले होते. तेव्हापासून बाळाची आई अस्वस्थ झाली होती. आपले बाळ आपल्याला परत मिळावे यासाठी विवाहितेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने बाळ व तिचा पती या दोघांना न्यायालयासमक्ष हजर करण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक तयार करण्यात आले.

फरार जयवंत भागवत याचा कोणताही ठावठिकाणा नसतांना सलग चार ते पाच दिवस माहिती काढून शोध पथकातील अमंलदार पोहेकॉ अनिल तायडे व महिला पोकॉ रामकला राठोड यांनी बाळाच्या आईसह अगोदर धुळे व नंतर सुरत गाठले. जयवंत हा सुरत येथील लिंबायत पोलिस स्टेशन हद्दीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे स्थानिक लिंबायत पोलिसांची मदत घेऊन जयवंतचा शोध घेण्यात आला.

आपल्या मार्गावर पोलीस असल्याचे समजताच जयवंत गोविदा भागवत हा पळून गेला. अधिक तपासाअंती जयवंत भागवत याने त्याचा मित्र जितू कोळी याच्या घरात बाळाला ठेवले असल्याची माहिती मिळाली. जितू कोळी यांच्या घरातून दि. २६ मे रोजी बाळाला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशाने बाळाला आईच्या ताब्यात देण्यात आले. तब्बल १४ दिवसानंतर बाळ आणि आई यांची भेट झाली. त्यामुळे नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड आणि त्यांचे सहकारी पोहेकॉ अनिल तायडे, मपोकॉ रामकला राठोड यांचे आभार मानले आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

व्यवसायिकाची स्वतःच्याच हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

घरातून बेपत्ता झालेल्या ८ वर्षाच्या मुलाला ७ दिवसात शोधण्यात रावेर पोलिसांना यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरातून बेपत्ता झालेल्या ८ वर्षाच्या मुलाला ७ दिवसात शोधण्यात रावेर पोलिसांना यश

घरातून बेपत्ता झालेल्या ८ वर्षाच्या मुलाला ७ दिवसात शोधण्यात रावेर पोलिसांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon