• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2026
in Uncategorized
0
जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

हिरवांकुर संस्था व ग्रीन सिटी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; पर्यावरणपूरक उपक्रम व प्रदर्शनाचे आयोजन

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिका, नाशिक येथील ‘हिरवांकुर संस्था’ आणि जळगावच्या ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान विविध पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यावरण महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (१२ ऑगस्ट) सकाळी उत्साहात झाले.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन स्वामीजी महाराज, माजी महापौर सीमामामी भोळे, भाजपा गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा गटनेते विष्णू भंगाळे, ज्येष्ठ नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, अमृता सोनवणे, हर्षल मावळे, पशुविज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी, रायसोनी महाविद्यालयाचे संजय शेखावत, कॅप्टन राजेंद्र राठोड, प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, मुख्याध्यापिका सरोज तिवारी, निलयबाबू जैन, विजयकुमार वाणी आदी उपस्थित होते.

महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, हरित शहर आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विविध पर्यावरणपूरक उपक्रमांसह प्रदर्शनाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “हा महोत्सव केवळ एक प्रदर्शन नसून पर्यावरण संवर्धनाची एक मोठी चळवळ आहे. जळगाव शहर स्वच्छ आणि हरित राहावे यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत सर्व जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा.”


 

 

Previous Post

शासकीय कामात अडथळा आणत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

Next Post

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon