• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम; महिला व बालकांच्या ‘वृक्ष दिंडी’ने वेधले लक्ष

जळगाव (प्रतिनिधी ) – पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प आणि “एक वृक्ष — एक जीवन” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव यांच्या वतीने केसी पार्क परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महिला, बालके आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात पर्यावरण जनजागृतीचे अनोखे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेली “वृक्ष दिंडी” मोठ्या उत्साहात काढण्यात आली. महिला व बालकांनी हातात विविध वृक्षांची रोपे, पर्यावरण जनजागृतीचे फलक आणि घोषवाक्यांसह सहभाग घेतला. “झाडे लावा, झाडे जगवा”, “एक वृक्ष — एक जीवन” अशा घोषणांनी केसी पार्क परिसर दुमदुमून गेला. या दिंडीद्वारे पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.यानंतर विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील वाणी यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “आज लावलेला प्रत्येक वृक्ष ही पुढील पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट आहे. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे.”या कार्यक्रमाला श्री सुनील वाणी, सौ. सोनाली वाणी, सौ. दुर्गा पाटील, तेजस्विनी, श्री भूषण लाडवांजारी यांच्यासह परिसरातील महिला, बालके आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अशाच सामाजिक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!