• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

परप्रांतीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2023
in Uncategorized
0
परप्रांतीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

शेतातील विहीरीत पडल्याने विवाहितेचा मृत्यू - 3


जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील रायपूर कंडारी गावात भाड्याने राहत असलेल्या खोलीत परप्रांतीय तरूणाने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी ३० जुलै रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोविंदकुमार बलराम पासवान (वय-३२) रा. दरबंगा, बिहार ह.मु. रायपूर कंडारी, ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या परप्रांतिय तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, गोविंदकुमार पासवान हा तरूण आपला मामा अर्जून कुमार यांच्यासोबत गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव तालुक्यातील रायपुर कंडारी येथे मोहन परदेशी यांच्या घरात भाड्याच्या खोलीत राहायला होता. गोविंदकुमार पासवान हा एमआयडीसीतील इंडो ऑईल प्रोटीन फूड या खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरीला होता. सोबत राहणारे मामा अर्जून कुमार यांची रात्री पाळी असल्याने ते शनिवारी २९ जुलै रोजी रात्री १० वाजता कंपनीत कामाला निघून आले. त्यानंतर गोविंदकुमार हा घरी एकटाच होता. मध्यरात्री गोविंदकुमार याने छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ८ वाजता मामा अर्जूनकुमार हे घरी आले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तर गोविंदकुमार याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर शेजारी राहणारे ग्रामस्थ व इतरांना दरवाजा तोडून आत प्रवेश करत मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/parprantiy-tarunachi-aatmahatya/
Previous Post

वसतिगृह घटना : नराधमाने आणखी तिघा मुलांचे शोषण केल्याचे उघड !

Next Post

वैद्यकीय व्यावसायिक म्हणून जगात पाऊल ठेवा परंतु रुग्णांप्रती आत्मीयता बाळगा – डॉ.उल्हास पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वैद्यकीय व्यावसायिक म्हणून जगात पाऊल ठेवा परंतु रुग्णांप्रती आत्मीयता बाळगा – डॉ.उल्हास पाटील

वैद्यकीय व्यावसायिक म्हणून जगात पाऊल ठेवा परंतु रुग्णांप्रती आत्मीयता बाळगा - डॉ.उल्हास पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

शेतातील जलपरी पंप चोरीप्रकरणी दोघे अटकेत; चोरीचा मुद्देमाल जप्त

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon