• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतकऱ्याचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतकऱ्याचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू

पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडे येथील घटना

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील हनुमंतखेडे येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजेंद्र पंडित पाटील (वय ६०,हनुमंतखेडे, ता. पारोळा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते वाघरा वाघरी शिवारातील स्वतःच्या विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते विहीरीत पडले. ही बाब कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाटील यांना बाहेर काढले.

त्यांना बाहेर काढून उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी लक्ष्मण पंडित पाटील यांनी खबर दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वाघूर नदीने ओलांडली धोक्याची पातळी ; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Next Post

स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त जामनेर रक्तदान शिबिर उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त जामनेर रक्तदान शिबिर उत्साहात

स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त जामनेर रक्तदान शिबिर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1xbet russia

लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ निर्मितीसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांचे  पॉश अ‍ॅक्ट  अंतर्गत प्रबोधन

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!