• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळा तालुका माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांची बैठक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पारोळा;- पारोळा तालुक्यातील कोरोना महामारी बाबत सध्याची भयावह परिस्थिती संदर्भात प्रांतअधिकारी गोसावी साहेब एरंडोल यांनी केलेल्या आवाहनानुसार पारोळा तालुक्यातिल माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनीनी देखील सामाजिक बांधिलकी ठेवून इतर तालुक्यांचा आदर्श ठेवून मदत करण्यासंदर्भात मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयडियल स्कूल पारोळा येथे मुख्याध्यापक डॉ.शांताराम पाटील यांच्याअध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर बैठकीत सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी स्वेच्छेने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी व झालेल्या मदत निधीतून पारोळा सिव्हिल हॉस्पिटल साठी लागणारे उपयुक्त साहित्य खरेदी करून द्यावे असे एकमताने ठरले
सदर बैठकीला मुख्याध्यापक पि के सोनजे सर,गणेश जाधव ,विजय बडगुजर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद माने ,विश्वास वाघ ,अनिल वाघ सर,आर.पी पाटील माध्यमिक शिक्षक संघ तालुकाध्यक्ष ) जितेंद्र चौधरी (भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष) सचिन पाटील (टीडीएफ तालुका अध्यक्ष) गोरख पाटील (शिक्षकेतर कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष) आदीउपस्थित होते सदर बैठकीत सूत्रसंचालन व आभार माध्य पतपेढी संचालक नंदकुमार पाटील यांनी मानले.
मदतनिधी साठी संपर्क
सचिन विठ्ठलराव पाटील
(तालुकाध्यक्ष पारोळा तालुका टीडीएफ)
मो.नं – 8668337913 Google Pay,Phone Pay
9420113842 Wattasapp No.
SBI Ac No – 32368477057
IFC Code- SBIN 0000297
गोरख प्रताप सूर्यवंशी
( तालुकाध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी संघटना पारोळा)
मो.नं – 9421731661 phone pay
SBI Ac No – 37149115964
IFC Code SBIN0000297
या खाते क्रमांकावर मदत पाठवण्याचे आवाहन सचिन पाटील सर यांनी केले आहे.


 

 

Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ. चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक

Next Post

फायटर जेट तेजसच्या टेक्नॉलॉजीने बनणार ऑक्सिजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फायटर जेट तेजसच्या टेक्नॉलॉजीने बनणार ऑक्सिजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026
आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon