• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तिघांकडून पाळत ठेवून वाहनाच्या डिक्कीतून शेतकऱ्याचे ३ लाख केले लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

पारोळा शहरातील दुपारची मध्यवस्तीतील घटना

पारोळा (प्रतिनिधी) : येथील स्टेट बँकेत वाघरे येथील शेतकऱ्याने ४ लाख ८० हजार रुपयाचे सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते. त्यातील ३ लाख रुपये आपल्या स्कुटीच्या डिक्कीत ठेवले होते. या घटनेकडे अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत डिक्कीतून तीन लाख रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी दि. १८ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

वाघरे ता. पारोळा येथील शेतकरी प्रकाश विठ्ठल पाटील यांनी शेती व्यवसायासाठी आपल्या कडील सोने पारोळा येथील भारतीय स्टेट बँकेत गहाण ठेवून त्या पोटी ४ लाख ८० हजार रुपयेचे कर्ज काढले होते.(केसीएन)त्यातुन १ लाख ८० हजाराची रक्कम आपल्या जवळ ठेवून उर्वरीत रक्कम स्कुटी क्रं एम एच १९ डी वाय ३९६ च्या डिक्कीत ठेवली होती. स्टेट बँकेमधून स्कुटीने व्यकटेश नगर येथे असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे कामानिमित्त गेले असता स्कुटी अंगणात लावून गेले होते.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्याठिकाणी पैसे न काढता स्कुटी गाडी घेऊन पसार झाले. त्यानंतर या चोरट्यांनी काही अंतरावर असलेल्या राणी लक्ष्मीबाई नगर येथे स्कुटीच्या डिक्कीतुन तीन लाख रुपये काढून स्कुटी त्याच ठिकाणी लाऊन पसार झाले. (केसीएन)याबाबत सर्वत्र सीसीटीव्ही पोलिसांनी तपासली असता असता स्टेट बँक परिसरातुनच हे चोरटे या वृद्ध दापंत्यावर पाळत ठेवून होते. हे वृद्ध ज्या ठिकाणी गेले. त्या सर्वत्र ठिकाणी अज्ञात तीन इसम त्यांच्या मागेच होते, असे दिसून आले.

सर्व घटना शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भर दिवसा चोऱ्यांचे प्रकार होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Tags: #crime#jalgaon#parola
Previous Post

वाघूर विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांच्यावर कारवाई करावी

Next Post

अरे देवा ! चक्क पोलिसाच्या पत्नीच्या गळ्यातून सोनसाखळी ओढून चोरटे पसार..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अरे देवा ! चक्क पोलिसाच्या पत्नीच्या गळ्यातून सोनसाखळी ओढून चोरटे पसार..!

अरे देवा ! चक्क पोलिसाच्या पत्नीच्या गळ्यातून सोनसाखळी ओढून चोरटे पसार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
1xbet russia

कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!