• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातून ६० हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगाव तालुक्यातून ६० हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

देवळी परिसरातील घटना; घरासमोरील मोकळ्या जागेतून चोरट्यांनी दुचाकी लांबवली

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील देवळी (डोन शिवार) परिसरात घरासमोरील मोकळ्या जागेत उभी केलेली सुमारे ६० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आकाश दत्तू पाटील (वय ३१, व्यवसाय मजुरी, रा. देवळी, डोन शिवार, ता. चाळीसगाव) यांनी आपली सुझुकी कंपनीची जिक्सर मोटारसायकल घरासमोरील मोकळ्या जागेत उभी केली होती. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ४.३० ते ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.

चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे ६० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय माळी करीत आहेत.

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी

Next Post

जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग

जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग
क्राईम

जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग

November 9, 2026
चाळीसगाव तालुक्यातून ६० हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

चाळीसगाव तालुक्यातून ६० हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

November 9, 2026
भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी
क्राईम

भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी

November 9, 2026
गोळीबारातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

गोळीबारातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

November 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग

जळगाव शहरातील खेडी शिवारात १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग

November 9, 2026
चाळीसगाव तालुक्यातून ६० हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव तालुक्यातून ६० हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

November 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!