• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी

ग्रामस्थांकडून संताप व्यक्त, नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू

जळगाव (प्रतिनिधी) – वाळू व्यवसायातील स्पर्धेतून भडगाव येथे वाळूमाफियांमध्ये तुफान राडा होऊन गोळीबार झाल्याची घटना रविवारी दि. ८ रोजी पहाटे घडली. या गोळीबारात वाळू व्यावसायिक जखमी झाले असून, जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींचे नाव लकीचंद पाटील असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी आणि वाहतूक होत असते. पोलिसांच्या भागीदारीत चालणाऱ्या या व्यवसायात भडगावातील सत्ताधारी पुढाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून भडगावचे स्थानिक आणि धुळ्यातील वाळूमाफियांच्या गटात धुसफूस सुरू होती.

रात्रभर गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा आणि उत्खनन होत असल्याने पहाटे संबंधित वाळू व्यावसायिक पुढाऱ्याला फोन करून बोलावण्यात आले. भडगाव-कडगाव रोडवर वरधा कराव फाट्यावर वाद होऊन धुळ्याच्या टोळीकडून झालेल्या गोळीबारात स्थानिक वाळू व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. घटना घडल्यानंतर वाळू व्यावसायिकांबरोबर रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी जखमीला जळगावला न जाऊ देता थेट नाशिक येथील खासगी रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात येत आहे.याबाबत भडगाव पोलीसात कुठलीही तक्रार नसल्याचे समजते


 

 

Previous Post

गोळीबारातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी
क्राईम

भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी

November 9, 2026
गोळीबारातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

गोळीबारातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

November 9, 2026
सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली
क्राईम

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा
क्राईम

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी

भडगावात वाळूमाफियांचे धुमशान; गोळीबारात वाळू व्यावसायिक पुढारी जखमी

November 9, 2026
गोळीबारातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

गोळीबारातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

November 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon