• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिव कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील मंगळवारी सपत्नीक अर्ज भरणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिव कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील मंगळवारी सपत्नीक अर्ज भरणार

शेकडोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून शिव कॉलनी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पंकज सुरेश पाटील आणि त्यांच्या पत्नी अंकिता पंकज पाटील हे उमेदवारी अर्ज मंगळवारी दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भरणार आहेत. त्यासाठी शिव कॉलनीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ७ येथून शिव कॉलनी भागातून भारतीय जनता पक्षातर्फे काही प्रमुख चेहरे चर्चित आहेत.  यामध्ये पंकज सुरेश पाटील हे मागील दोन टर्म निवडणूक लढविलेले उमेदवार असून त्यांचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये दांडगा जनसंपर्क आहे. प्रभाग क्रमांक ७ येथे शिव कॉलनी, आशाबाबा नगर, रिंग रोड, गणेश कॉलनी, एलआयसी कॉलनी, ख्वाजामिया चौक, गजानन कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, गंधर्व कॉलनी, शिक्षक वाडी, शामराव नगर, फॉरेस्ट कॉलनी, मित्र नगर असे काही महत्त्वाचे प्रभाग येतात. या प्रभागांमध्ये शिव कॉलनी भागातून पंकज सुरेश पाटील यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी पक्ष नेतृत्वाकडे जोर धरला आहे.

२०१३ मध्ये खान्देश विकास आघाडीमधून पंकज पाटील यांनी तर २०१८ मध्ये शिवसेनेकडून पंकज पाटील यांच्या सुविद्य पत्नी अंकिता पाटील यांनी निवडणूक लढली होती. दोन्ही वेळेला क्रमांक दोनची मते त्यांना मिळाली होती. मात्र यंदा चित्र बदलले असून परिसरातील नागरिक तरुण तडफदार नेतृत्वाची मागणी करत आहेत. यामध्ये पंकज सुरेश पाटील यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता ते पुन्हा उमेदवारी अर्ज भरत आहेत

मंगळवारी ३० रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिराजवळ माजी नगरसेवक विनायक सोनवणे यांच्या घराजवळून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते निघणार आहेत. नागरिकांनी आपल्या लाडक्या व स्थानिक उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.


 

 

Tags: samajik karykarte pankaj patil mangalvari arj bharnar
Previous Post

किनोद येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन

Next Post

सर्पदंशाने अंतुर्ली येथील ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरात जमीन सावरताना सर्पदंश झाल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

सर्पदंशाने अंतुर्ली येथील ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon