• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पदवीधर मतदार संघ निवडणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 9, 2022
in Uncategorized
0

गुलाबराव देवकर यांच्याशी थोरात, डॉ‌. तांबे यांची चर्चा

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून, या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्याशी चर्चा केली.

पदवीधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आमदार तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रातील मतदार व मविआच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदार तांबे व बाळासाहेब थोरात यांनी आज आप्पासाहेब देवकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवडणुकीच्या तयारी संदर्भात साधक-बाधक चर्चा केली. मविआच्या नेत्यांची या निवडणुकीत महत्त्वाचे भूमिका राहणार असून, आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी काय रणनीती असेल, यासंदर्भात या तिन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. श्री. देवकर यांनी मविआकडून आमदार तांबे यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांना दिले.

यावेळी श्री देवकर यांनी आपल्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांचा सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे डी. जी पाटील, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. संदीप पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते.


 

 

Tags: #gulabrav devkar #balasaheb thorat #dr.sudhir tambe #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

देवकर फार्मसीच्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिट

Next Post

एमआयडीसी पोलीसांची कारवाई ; लोखंडी अँगल चोरणाऱ्या तिघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एमआयडीसी पोलीसांची कारवाई ; लोखंडी अँगल चोरणाऱ्या तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon