• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाच लाखांसाठी विवाहितेचा पंजाबात छळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2021
in क्राईम, नवी दिल्ली, भारत
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी पंजाबमध्ये राहणाऱ्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह चार जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निमखेडी शिवारात राहणाऱ्या भावना रवि चौधरी (वय-२९) यांचा विवाह पंजाब राज्यातील खमाने येथील रवि प्रमोद चौधरी यांच्याशी झाला. लग्नाच्या काही महिन्यानंतर पती रवि चौधरी याने टोमणे मारणे सुरू केले. लग्नात तुझ्या वडीलांनी कार घेण्यासाठी पाच लाख रूपये दिले नाही, लग्नाच्या वेळी घरगुती वापराचे सामान दिले नाही, यावरून शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर सासू, नणंद आणि नंदाई यांनी तगादा लावला वडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने पुर्तता करून शकत नाही, असे सांगितल्यावर पती रवि चौधरी याने विवाहितेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार विवाहितेला सहन न झाल्याने माहेरी निघून आल्या. विवाहितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात पती रवि चौधरी, सासू अंजली चौधरी, नणंद प्रिती चौधरी, नंदोई प्रकाश चौधरी दोन्ही ( रा. नवागाम दिंडोली जि. सुरत गुजराथ ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना नरेंद्र पाटील करीत आहेत.


 

 

Previous Post

‘लाॅकडाऊन डायरी’ चित्रप्रदर्शन प्रेरणादायी – अशोकभाऊ जैन

Next Post

सहनशीलतेचा अंत पाहू नका ; एस टी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सहनशीलतेचा अंत पाहू नका ; एस टी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,
1xbet russia

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

April 18, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

April 18, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon